¡Sorpréndeme!

Cheese Vadapav | वडापाववर भरभरुन Cheese;म्हणाल,आणखी एक Please

2022-04-08 38 Dailymotion

खूप भुक लागली असेल तर सगळ्यांच्या खिशाला पडणारा एक पदार्थ म्हणजे वडापाव...
मुंबईकरांची भुक मिटवणारा हा वडापाव आता वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे भरभरुन चीज असलेला वडापाव. आता चीज loversला हा वडापाव खूपच आवडत आहे.पाहा या वडापावची किंमत नक्की काय आहे.त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...